नाव :-अमेय तावडे व्यवसाय :-कांस्य वाटी फूट मसाजर व कांस्य थाळी मसाजर Manufacturer
कांस्य वाटी फूट मसाजर 1 फूट मसाजर वाटी 2900 रु *Warranty 2 वर्ष *घरपोहोच मिळेल *कॅश ऑन डिलिव्हरी * कांस्य वाटी remove able आहे No Extra Charge/delivery chrge for Maharashtra
पादाभ्यंग वैशिष्ट्ये
हलके वजन (३०० ग्रॅम)
शुद्ध व प्रामाणित कांस्य
सुरक्षित आणि शॉक संरक्षित
३६० डिग्री रोटेशन
चालू / बंद बटणाद्वारे सुलभ नियंत्रण
स्वच्छ करायाला सोपे.
रिफ्लेक्सोलॉजी आणि पायांवर सौंदर्याकरण प्रभाव
फायदे
कांस्य हा मिश्र धातू तांबे आणि जस्त मिश्रित असतो, त्यापासून तयार केलेल्या वाटीने पापाला मसाज केल्यास शरीरातील उष्णता व बात कमी होण्यास मदत होते.
आयुर्वेदानुसार डोळे, कान व पाय या तीन अवयवांमध्ये बात वाढण्याची शक्यता अधिक असते, कांस्य वाटीने मसाज केल्यास असे दोष व आजार आटोक्यात राहतात.
पापाच्या तळव्यांच्या मेगा व जळजळ कमी होते.
शरीरमर पसरलेल्या रक्तवाहिन्यांच्या जाळ्याचे एक टोक पायापाशी असल्याने तेथे मसाज केल्यानंतर शरीरातील पकवा व ताण कमी होण्यास मदत होते तसेच शरीरातील पंडाचा वाढतो.
डोळ्यांचे आरोग्य पापांवर अवलंबून असल्याने डोळ्यांच्या स्नायूंना व तेथील नसांना चालना मिळण्यासाठी पायाला मसाज करणे फायदेशीर ठरते.
त्वचेतील शुष्कपणा कमी होऊन मुलायमपणा वाढतो.
निद्रानाशाची समस्या आटोक्यात राहते.
शरीरातील पचनक्रिया सुरुळीत होते.
व्हेरिकोजव्देना (Vericose Vains) वर फायदेशीर
हे एक्यूप्रेशर पद्धत नसून आयुर्वेदिक मसाज पद्धत आहे.