What
image
  • imageAgriculture
  • imageEducation and Training
  • imageHome Services
  • imageRestaurants and Food
Where
image
image

झकास मिसळ एक्सप्रेस | Zakas Misal Claimed

आस्वाद घ्या झणझणीत आणि चमचमीत झक्कास मिसळ

Be the first to review

One of the Pune’s famous misal house. A popular foodie destination with authentic taste.
Special Kol

zakas Misal

झकास स्पे. मिसळ थाळी
झकास काळा रस्सा मिसळ (नाशिक मिसळ )
झकास तांबडा रस्सा मिसळ (कोल्हापुरी मिसळ )
पैलवान वडा
झकासचीच मिसळ का खायची
मिसळ मध्ये ३४ घटकांचा वापर
१) शरीरासाठी उत्तम प्रथिने, पोषक आहार
२) मिसळ मध्ये कुठल्याही प्रकारचा कलर वापरला जात नाही
३) मिसळ तुमाला हवी तशी मिळेल तिखट व कमी तिखट.

आमची मिसळ बनवण्याची पद्धत उत्रकृष्ट आणि सर्वात वेगळी आहे
१) मिसळ refined तेलात बनवली जाते
२)शुद्ध शाकाहारी आहे
३) मिसळ सोबत रोज ताजे पाव वापरले जातात

५ प्रकारच्या फरसाण चा वापर केला जातो
१) मिसळ चा स्वाद वाढतो
२)मिसळ खाण्याची लज्जत वाढते
३) रुचकर आणि चविष्ठ

मिसळ सोबत पापड केरला (कीचे) आणि दही दिले जाते
१) परिपूर्ण आहार
२) दही हे प्रोबियॉटिक असल्यामुळे प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते
३) मिसळ सोबतच्या उडीद डाळीच्या पापडामधे फायबर घटक मुबलक प्रमाणात आढळतात त्यामुळे पचन क्रिया सुधारण्यासाठी मदत होते.

गावाकडील पारंपरिक मसाल्याचा वापर
1) ऋतुनुसार गरम मसाल्याचा वापर
2) पित्त, जळजळ, पोटाचे विकार होत नाहीत

गावरान शेलम मटकीचा वापर
1) मटकीतील झिंक मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते
2) शरीरासाठी उत्तम प्रथीने
3) मटकी मध्ये आमिनो ऍसिड चे प्रमाण असल्यामुळे त्वचा सुंदर होते

image

?>